Wednesday, 29 October 2025

नमुना क्षेत्रांतील सर्व रहिवाशांना व सर्वसामान्य जनतेने जनगणनेकरिता नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक

 नमुना क्षेत्रांतील सर्व रहिवाशांना व सर्वसामान्य जनतेने जनगणनेकरिता नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक आपल्या परिसरात भेट देऊन माहिती गोळा करत असताना त्यांना अचूक व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन संचालक डॉ. निरुपमा जे. डांगेभा.प्र.से.संचालकजनगणना संचालनालय-महाराष्ट्रमुंबई यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi