Wednesday, 29 October 2025

महाराष्ट्र राज्यातील घर यादी व घर गणनेची पूर्वचाचणी निवडक तीन नमुना क्षेत्रांमध्ये

 महाराष्ट्र राज्यातील घर यादी व घर गणनेची पूर्वचाचणी निवडक तीन नमुना क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. पूर्वचाचणीकरिता निवडलेली नमुना क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसीलकोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसील आणि बृहन्मुंबई महानगरपालिकच्या एम/वेस्ट प्रभागातील नमुना क्षेत्रया नमुना क्षेत्रामध्ये होणा-या जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम१९४८ च्या तरतुदी लागू राहतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi