Friday, 10 April 2026

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणारी कामे

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करावा. विभागाच्या वतीने करण्यात येणारी कामेरस्त्यांचा दर्जादेयकेमहामार्गावरील खड्डे आदी विविध बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावाअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणारी कामे ही दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्यावे. तसेच विभागाच्या क्षेत्रीय स्तरावर नियमित बैठका घेऊन विविध कामांचा आढावा घेण्यात यावाअसेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा, त्यांच्या शेतमालाला

 सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले कीस्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावात्यांच्या शेतमालाला ग्राहक मिळावेयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांना भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून दिल्यास शेतकरी बाजार सारखा उपक्रम राबविता येईल. यातून त्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहक उपलब्ध होईल व त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. राज्यातील काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात यावेअसे मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण रक्षणाच्या कार्याला वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून चालना दिली जात असल्याचे

 रिझर्व्ह बँकेची शाश्वत वित्तपुरवठ्याची योजना असून त्यामाध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या कार्याला वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून चालना दिली जात असल्याचे  बँकेचे कार्यकारी अध्यक्ष आर केशवन यांनी यावेळी सांगितले.  

तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजही भूगर्भात पडून आहे:

 तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजही भूगर्भात पडून आहे:

ईश्वर सर्वव्यापी आहेतसेच प्लास्टिकही आज सर्वव्यापी झाले असून हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या सखोल भागापर्यंत प्लास्टिक पोहोचले आहे. तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आज देखील जमिनीच्या पोटात कोठेतरी पडून आहे. त्यामुळे  प्लास्टिक वस्तू व प्लास्टिक आवरणामुळे होणारे प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतातील प्रमुख बाळकृष्ण पशुपती यांनी यावेळी केले.  

स्वच्छ पाणी व स्वच्छ पर्यावरणाशिवाय विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे सांगून

 संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे 'प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा  पर्यावरणावरील दुष्परिणामया विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या मुंबई येथे झालेल्या चर्चासत्राला राज्यपाल संबोधित करीत होते.

स्वच्छ पाणी व स्वच्छ पर्यावरणाशिवाय विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे सांगून प्लास्टिक पासून पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन कॉर्पोरेटउद्योगनीती निर्माते या सर्वांना या कार्यात पुढाकार घ्यावा लागेल व त्यासाठी विद्यार्थीयुवक व समाजाच्या इतर सर्व घटकांमध्ये जागरुकता निर्माण करावी लागेलअसे राज्यपालांनी सांगितले.   

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे 'प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील

 संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे 'प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा  पर्यावरणावरील दुष्परिणामया विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या मुंबई येथे झालेल्या चर्चासत्राला राज्यपाल संबोधित करीत होते.

स्वच्छ पाणी व स्वच्छ पर्यावरणाशिवाय विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे सांगून प्लास्टिक पासून पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन कॉर्पोरेटउद्योगनीती निर्माते या सर्वांना या कार्यात पुढाकार घ्यावा लागेल व त्यासाठी विद्यार्थीयुवक व समाजाच्या इतर सर्व घटकांमध्ये जागरुकता निर्माण करावी लागेलअसे राज्यपालांनी सांगितले.   

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल

 प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल

-राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबईदि. 9 : देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी ४० टक्के प्लास्टिक अंतिमतः नदीनाले व भूगर्भात जात आहे. नद्या व समुद्रात प्लास्टिक गेल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे मत्यव्यवसायपर्यटन व आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकला योग्य पर्याय शोधावा लागेल आणि  प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेलअसे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.  

Featured post

Lakshvedhi