खडकवासला फुरसुंगी बोगदा कामाला वेग;
जुन्या कालव्याच्या पुनर्वापराचा विचार
- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. १७ : खडकवासला–मुळशी परिसरातील खडकवासला फुरसुंगी भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून त्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली. या प्रकल्पासोबत खडकवासला धरणातून निघणाऱ्या सुमारे ३० ते ३२ किलोमीटर लांबीच्या जुन्या कालव्याच्या पुनर्वापराबाबतही शासन धोरण ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment