Friday, 12 December 2025

सुधारित भोगवटा अभय योजनामुंबईच्या धर्तीवर राज्यातील अन्य

 मुंबईच्या धर्तीवर राज्यातील अन्य महापालिकांमध्ये सुद्धा या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस असूनत्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला देण्यात आल्या आहेतअसेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांनी या सुधारित अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi