सोयाबीन, कडधान्ये, डाळींच्या खरेदीसाठी ५९० खरेदी केंद्रे
- पणन मंत्री जयकुमार रावल
नागपूर, दि. १३ :- सोयाबीन, कडधान्ये आणि डाळींच्या खरेदीसाठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत (एमएसपी) केंद्र सरकारच्या माध्यमातून सुमारे ५९० खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment