Friday, 12 December 2025

हिवाळी अधिवेशनात एकूण 75 हजार 286 कोटींच्या पुरवणी मागण्या

 उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीहिवाळी अधिवेशनात एकूण 75 हजार 286 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या असून यातील 38 हजार 600 कोटींचा निधी केवळ जनकल्याण योजनांसाठी व केंद्राच्या हिस्स्यासाठीच्या आहेत. यामध्ये पुरग्रस्त शेतकरी मदतबळीराजा वीज सवलतसिंहस्थ कुंभमेळामहात्मा फुले जनआरोग्य योजनासंजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांसाठी वाढीव तरतुदींचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून 10 हजार 600 कोटी मिळणार असून राज्यावर येणारा निव्वळ वित्तीय भार 64 हजार 600 कोटी रुपयांचा आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi