Friday, 24 October 2025

आशा स्वयंसेविकांच्या मानधनासंदर्भातही आढावा

 बैठकीत आशा स्वयंसेविकांच्या मानधनासंदर्भातही आढावा घेण्यात आला. आशा स्वयंसेविकांसाठी ऑक्टोबर महिन्याचे ८४ कोटी रुपयांचा मानधनासाठीचा निधी शासन स्तरावरून वितरित केला जाणार आहे. दीपावली सणानिमित्त असल्याने हे मानधन संबंधित आशा स्वयंसेविकांच्या खात्यावर त्वरित जमा करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिले. तसेच एनएचएम कर्मचाऱ्यांचे पैसे तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावेत. या कामी कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाहीअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi