Tuesday, 14 October 2025

विकासकामांसाठी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर

 कर्जत तालुक्यातील दुरगाव (गावठाण वस्ती) येथे सौरप्रकाश दिवे बसविणे (₹५.०० लाख)जलालपूर (सटवाई वस्ती) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख)कुळधरण (वडार वस्ती) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख)मिरजगाव ( वडार वस्ती) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख)पिंपळवाडी (देवकाते वस्ती) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख)तळवडी ताजु ( कडेकर वस्ती ) येथील रस्ता काँक्रीटीकरण (₹७.०० लाख)चिंचोली काळदात ( व्हटकरवाडी ) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख)कोरेगाव (सटवाई वाडी) येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे. (₹७.०० लाख)रेहेकुरी येथील चुनखडी वस्तीसाठी वीजपुरवठा करणे (₹५.०० लाख) या नऊ विकासकामांसाठी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

         तर जामखेड तालुक्यातील आनंदवाडी (गावठाण वस्ती) येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे (₹८.०० लाख)मोहा (बांगरवस्ती) येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे (₹५.०० लाख)सारोळा (हुलगुंडे वस्ती) येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (₹८.०० लाख)फक्राबाद (जायभाय वस्ती) येथे सौरप्रकाश दिवे बसविणे (₹५.०० लाख)नाहुली (गर्जे वस्ती) येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे (₹८.०० लाख)खर्डा (वडारवाडा) येथे बंदिस्त गटार करणे ( ₹७.०० लाख) या सहा विकासकामांसाठी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi