Tuesday, 14 October 2025

आशा सदन संस्थेमध्ये महिला व बालविकास विभागांतर्गत बालगृह, आधारगृह आणि विशेष दत्तक संस्था

 आशा सदन संस्थेमध्ये महिला व बालविकास विभागांतर्गत बालगृहआधारगृह आणि विशेष दत्तक संस्था या योजना राबवल्या जातात. येथे ० ते ७ वर्षे वयोगटातील बालके तसेच १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुली बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार दाखल होतात. या बालकांना अन्नवस्त्रनिवारावैद्यकीय सेवाशिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांची सोय करण्यात आली आहे. नर्सिंगबी.एस.डब्ल्यू.हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी अभ्यासक्रमांत त्यांना संधी दिली जाते. ० ते ७ वर्षे वयोगटातील अनाथ बालकांना योग्य कुटुंबात दत्तक दिले जातेतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना आधारगृहात ठेवण्यात येते किंवा योग्य नोकरी मिळवून देऊन त्यांची ग्रुप होममध्ये बदली केली जाते, अशी माहिती उपसचिव डॉ. बैनाडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi