Tuesday, 14 October 2025

महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांबाबत जागरूकता निर्माण

 बालगृहातील ७० मुलेदत्तक संस्थेतील १४ बालकेआधारगृहातील २८ मुली उपस्थित होत्या. एकूण ३५ प्रवेशिका कार्यक्रमासाठी सहभागी झाल्या. या कार्यक्रमाद्वारे महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली आणि पोषणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

पोषण अभियानाच्या अनुषंगाने बालिकाकिशोरवयीन मुलीगर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या मातांमध्ये पोषणविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमात मुलींच्या आरोग्यशिक्षण आणि सबलीकरणासाठी विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेत नव्याने दाखल बालिकांचे नामकरण आणि कन्यापूजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi