Wednesday, 15 October 2025

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याचा

 मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणालेआदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणेत्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याचा व्यापक प्रसार करणे तसेच आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करून इतरांना प्रेरणा देणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे.

2023-24 आणि 2024-25 या वर्षांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले असूनप्रकल्प कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2025 असून 30 ऑक्टोबर २०२५ पर्यंत या पुरस्कारांची छाननी प्रक्रिया होणार आहे. अधिक माहितीसाठी व्यक्ती व संस्थांनी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi