Sunday, 19 October 2025

नऊ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा

 नऊ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी १० सप्टेंबर२०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक १० सप्टेंबर२०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा ७.२४ टक्के दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक मार्च १० आणि सप्टेंबर १० रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi