११ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी २३ ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक २३ ऑक्टोबर, २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक एप्रिल २३ आणि ऑक्टोबर २३ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.
No comments:
Post a Comment