केंद्रीय मंत्र्यांकडून महाराष्ट्राचे अभिनंदन
२०२३ मध्ये केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून २०२४ ला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात १० शहरांना बक्षीसे मिळाली आहेत. त्यातील ७ शहरे सुपर स्वच्छ लीगमध्ये आल्याबद्दल केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मोहन लाल खट्टर यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment