Thursday, 28 August 2025

प्रत्येक शहरे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन

 देशाची प्रतिमा ही स्वच्छ आणि सुंदर शहरांमधून निर्माण होत असतेत्यासाठी प्रत्येक शहरे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री मोहन लाल यांनी केले. उघड्यावरच्या हागणदारी मुक्त योजनेपासून स्वच्छतेची सुरुवात झाली आता प्रत्येक घरांमध्ये शौचालयांचा वापर होऊ लागला आहेहे एक मोठे यश असून शहरांमधील कचऱ्याचे ढीगराडारोडादूर करुन अपेक्षित यश साध्य करण्यासाठी गतीने प्रयत्न करण्याची आवश्यकताही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली. स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमात बक्षीसप्राप्त नागरी स्वराज्य संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि क्रमवारीत खाली असलेल्या शहरांना सोबत घेऊन त्यांनाही स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत वर आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi