Thursday, 28 August 2025

महानगरपालिकेच्या देवनार डम्पिंग ग्राऊन्ड येथील १८५ लक्ष मेट्रिकटन कचऱ्यावर बायो मायनिंग प्रक्रियेचे काम

 जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १८६ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून १०८ संस्थांच्या क्षेत्रातील साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण केली आहेउर्वरित ठिकाणी प्रक्रिया सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार डम्पिंग ग्राऊन्ड येथील १८५ लक्ष मेट्रिकटन कचऱ्यावर बायो मायनिंग प्रक्रियेचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे सांगून ३३७  नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घनकचरा व्यवस्थापन आणि ८ नागरी स्वराज्य संस्थांच्या वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi