*जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.*
शुभम् भवतु !
No comments:
Post a Comment