Tuesday, 16 April 2019

थोडक्यात संपूर्ण आयुर्वेद


हे वाचल्यावर अक्षरश: काही वाचायची गरज नाही.
वाचा आणि पालन करा
शरिराला आवश्यक खनिजं कॅल्शिअम कशात असत ?
       शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी, ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होत ?
       हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे,
कार्य काय असत ?
शरीरातील सर्वात मुख्य खनिज असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असत.
लोह कशात असत ?
       खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई, मेथी
कमतरतेमुळे काय होत ?
       शरीरात रक्ताची कमतरता भासते, अशक्तपणा कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असत ?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असत
सोडिअम कशात असत ?
       मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारल.
कमतरतेमुळे काय होत ?
       रक्तदाबाशी निगडीत समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात आणि पाय कडक होणे.
कार्य काय असत ?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
आयोडिन कशात असत ?
       शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ, लसूण
कमतरतेमुळे काय होत ?
       थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असत ?
शरीरात उत्पन्न होणा­र्‍या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याच काम करतो.
पॉटेशियम कशात असत ?
       सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळ, बटाटा, लिंबू, बदाम

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi