Sunday, 15 March 2026

भारताच्या ऊर्जा सुरक्षितता व उत्पादन स्वालंबीत्वामधील महत्त्वाचा टप्पा असलेला वारी एनर्जीज हा

 

भारताच्या ऊर्जा  सुरक्षितता व उत्पादन स्वालंबीत्वामधील महत्त्वाचा टप्पा असलेला वारी एनर्जीज हा प्रकल्प सहा हजार 200 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह 300 एकर जागेवर विकसित होत आहे. या प्रकल्पामुळे दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले कीया संपूर्ण प्रकल्पामध्ये 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून संपूर्ण क्षमता निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi