Thursday, 22 January 2026

ईसीआयनेटमुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढून निवडणूक संस्थांवरील विश्वास दृढ

 निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी ईसीआयनेटमुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढून निवडणूक संस्थांवरील विश्वास दृढ होईलतसेच कार्यपद्धतीवर प्रभावी देखरेखजलद निर्णयप्रक्रिया आणि माहितीचा वेगवान प्रसार शक्य होईलअसे नमूद केले. तर डॉ. विवेक जोशी यांनी या परिषदेमुळे तंत्रज्ञान आणि डिजिटल नवकल्पनांच्या वापराबाबत जागतिक सर्वोत्तम पद्धती जाणून घेण्याची संधी निवडणूक संस्थांना मिळणार असल्याचे सांगितले.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालक डॉ.सीमा खन्ना यांनी सादरीकरणात सायबर सुरक्षेला ईसीआयनेट मुख्य आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले. आज तंत्रज्ञान केवळ सहाय्यक भूमिका बजावत नसूनते धोरणात्मक सक्षमक बनले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ईसीआयनेट’मुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकताकार्यक्षमताविश्वासार्हता आणि जनतेचा विश्वास वाढेलअसेही त्यांनी नमूद केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi