या परिषदेत चार आयआयटी, सहा आयआयएम, १२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयू) आणि आयआयएमसी यांसह नामांकित शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार असून, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली ३६ विषयक गट चर्चेत सहभागी होणार आहेत, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment