Friday, 12 December 2025

मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील घरे, चाळींचा झपाट्याने विकास होणार नियमावलीत फेरबदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ----

 मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील घरेचाळींचा झपाट्याने विकास होणार

नियमावलीत फेरबदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय

-----------------------

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

 

नागपूर, दि. ११ : मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचापुनर्विकास आता झपाट्याने करणे शक्य होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासास चालना देणारा निर्णय विधानसभेत निवेदनाद्वारे घोषित केला. कापड गिरण्यांच्या जमिनीवरीलरहिवाशी घरे अथवा चाळींपैकी बऱ्याचशा चाळीजुन्या असल्यामुळेधोकादायक आहेत. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास अत्यंत गरजेचा असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

         मुंबई शहरातील कापड गिरण्यांच्या जमिनींवरील जुन्या चाळींचे पुनविकासासाठी प्रोत्साहन देण्याकरीता नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे असे निवेदनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

     

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi