Wednesday, 3 December 2025

बोगदा हा एकमेव व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय आहे. हा बोगदा

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीपूर्वी या ठिकाणी फ्लायओव्हर उभारण्याचा विचार होतापरंतु जागेअभावी आणि प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य नाही. हा परिसर मोहम्मद अली रोड फ्लायओव्हरपेक्षाही अधिक दाटीचा असल्याने बोगदा हा एकमेव व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय आहे. हा बोगदा जवळपास 700 प्रॉपर्टीजच्या खालूनशंभर वर्षे जुन्या हेरिटेज इमारतीतसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईन्सखालून जाणार आहे. विशेष म्हणजेहा बोगदा मेट्रो-3 च्या 50 मीटर खाली खोदला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प एका अर्थाने इंजिनिअरिंग मार्व्हल ठरणार असल्याचे  मुख्यमंत्री  फडणवीस यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi