विविधतेत एकता- सुशील गायकवाड
निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी आपल्या मनोगतात 'विविधतेत एकता' या संकल्पनेवर जोर दिला. सर्व राज्यांना एकत्र बांधण्याची जी संकल्पना आहे, तिच खरी लोकशाही आहे आणि महाराष्ट्राचे हेच वैशिष्ट्य आहे. या महोत्सवामुळे दिल्लीकरांना महाराष्ट्राची एक वेगळी ओळख पाहायला मिळेल. खाद्य संस्कृती हा आपल्या मोठ्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील काही खाद्यपदार्थांची परंपरा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे दिल्लीकरांनी या महोत्सवात येऊन महाराष्ट्राच्या या चविष्ट खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
No comments:
Post a Comment