Wednesday, 10 December 2025

वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. अपघात रोखण्यासाठी

   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेवाढत्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. अपघात रोखण्यासाठी राज्य शासन रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेतून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यात येत आहे. अपघात होणारच नाहीतयासाठी नागरिकांना वाहतूक साक्षरकरण्याचा शासनाचा मानस आहे. या मोहिमेची ही फलश्रुती असून विविध विभागांच्या माध्यमांतून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

          नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षा मोहिमेत सहभाग घ्यावा. रस्ता सुरक्षा जीवन रक्षाहा मूलमंत्र अंगीकारावाअसे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi