जागतिक मृद दिन विशेष लेख
चला माती परीक्षण करुया
आपली जमीन समृद्ध करुया!
जागतिक माती दिन अर्थात जागतिक मृदा दिन दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मातीचे संवर्धन, सुपिकता तिच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा या दिवासाचा उद्देश आहे. मानवास जगण्यासाठी अन्नाची आवश्यता आहे. ती गरज मातीतून पिकणाऱ्या अन्न धान्यामुळे पूर्ण होते. जमिनीमधील मातीचे परिक्षण करुन योग्य पद्धतीने उत्पादन घेतले तर पिकांचे उत्पादन वाढेल. शेतातील माती निरोगी असेल तर समृध्द शेती होईल. त्यासाठी मातीचे परीक्षण करुन समृध्दता वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी आहात तुमच्याकडे जमीन आहे. तर तुम्ही माती परीक्षण केले पाहिजे.
मातीचे महत्त्व
अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा माती शिवाय पुर्ण होऊ शकत नाहीत. माती विना शेती होऊच शकत नाही, त्यामुळे निरोगी माती ही समृद्ध शेतीसाठी अत्यंत आवश्क आहे. मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही
No comments:
Post a Comment