Wednesday, 17 December 2025

विकसित भारत २०४७’च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र’ची

 विकसित भारत २०४७च्या धर्तीवर विकसित महाराष्ट्रची संकल्पना राबविताना जनसहभागसर्वेक्षणविभागीय व आंतरविभागीय चर्चाक्षमता वर्धन कार्यक्रम आणि मिशन कर्मयोगीअंतर्गत प्रशासकीय कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. ई-गव्हर्नन्सबदली-नियुक्तीचे नियमसेवाकर्मी कार्यक्रम अशा अनेक सुधारणा अंमलात आणल्या आहेत. पुढील टप्प्यात प्रकल्पांचे जिओ-टॅगिंगसीएम डॅशबोर्डच्या माध्यमातून निधीप्रकल्पतक्रारी यांचे एकत्रित निरीक्षणएआय-इनेबल डेटा अ‍ॅनालिसिसथर्ड पार्टी ऑडिटची व्यवस्था अधिक प्रभावी केली जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावर पारदर्शकउत्तरदायी आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा प्रगत व विकसित महाराष्ट्र’ घडविण्याची ग्वाही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi