Sunday, 14 December 2025

मुख्यमंत्री स्वरोजगार योजना’ सुरू

 मुख्यमंत्री स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली असून, पहिल्या वर्षात ५ लाख बेरोजगारांना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी ५ लाख विद्यार्थ्यांना ३ टक्के व्याजदराने ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. केवळ कर्जपुरवठाच नव्हे, तर प्रत्येक आयटीआयमध्ये इन्क्युबेशन सेंटर, मेंटरशिप ग्रुप उभारले जाणार असून, ऑनलाईन प्रश्न-उत्तरासाठी स्वतंत्र ॲपही तयार करण्यात आले असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.

दरम्यानप्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी १ जानेवारीपासून विशेष नवीन योजना अमलात आणली जाईलअसेही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

या लक्षवेधीत सदस्य जयंत पाटीलविजय वडेट्टीवारयोगेश सागर यांनीही सहभाग घेतला.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi