Monday, 24 November 2025

माहिती ही ज्ञानामध्ये परिवर्तित होत नाही तोवर ती

 माहिती ही ज्ञानामध्ये परिवर्तित होत नाही तोवर ती केवळ माहिती असते. त्यामुळे माहितीकडून ज्ञानाकडे जायचे असेल, तसेच ज्ञानी म्हणून नावलौकीक मिळवायचा असेल तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही. तरुण पिढीपर्यंत पुस्तके पोहोचविण्याची गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नागपूर बुक फेस्टिव्हलच्या यशस्वी आयोजनाबद्दल  कौतुक केले. एनबीटी देशभरात वाचनसंस्कृती पुनर्स्थापित करण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. या उपक्रमाचा एक भाग असलेले नागपूर पुस्तक महोत्सव नवी उंची गाठेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            तत्पूर्वीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध  पुस्तक प्रकाशनांच्या स्टॅाल्सला भेट दिली.  मुख्यमंत्र्यांनी बालमंडपला भेट देऊन विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi