मजूर सहकारी संस्थांना नियमानुसार काम मिळावे
मजूर सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. मजूर सहकारी संस्थांना शासन नियमानुसार कामे मिळावीत यासाठी संबंधित विभागांना सहकार विभागाने अवगत करावे, अशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.
या बैठकीस मजूर सहकारी संस्थांचे राज्यस्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment