Wednesday, 26 November 2025

संविधान दिनी राजभवन येथे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन

 संविधान दिनी राजभवन येथे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन

 

मुंबईदि. २६ : भारतीय संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राज्य घटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

 

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राजभवनातील अधिकारीकर्मचारी यांच्यासमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

 

२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती,  राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडेराज्यपालांचे परिसहायकअभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi