सांस्कृतिक कार्यक्रम: महाराष्ट्राच्या समृद्ध कला-संस्कृतीचे दर्शन
महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता प्रगती मैदानातील ॲम्फी थिएटर नं. 1 येथे होईल. दोन्ही कार्यक्रमांना मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, महाराष्ट्राच्या उद्योग-व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी हे दालन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे पासेस महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी तेथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment