भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025मधील महाराष्ट्र दालनाचे 14 नोव्हेंबरला उद्घाटन
· सांस्कृतिक कार्यक्रमाचे 15नोव्हेंबरला आयोजन
नवी दिल्ली 12 : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025चे 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वा. उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र सदन सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला, विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र कुशवाह, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ उपाध्यक्ष जयदीप कवाडे, व्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे आदी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्यावतीने हे दालन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र दालनात एकूण 60 गाळे उभारण्यात आले असून एक जिल्हा एक उत्पादन, महिला बचत गट, महिला उद्योजिका, यांना गाळ्यांचे वाटप करण्यात
No comments:
Post a Comment