Saturday, 25 October 2025

नैसर्गिक शेतीच्या गरजेबाबत जनजागृती आवश्यक

 नैसर्गिक शेतीच्या गरजेबाबत जनजागृती आवश्यक

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीराज्यपाल देवव्रत स्वतः शेतकरी असूनते जवळपास २०० एकर जमिनीवर नैसर्गिक शेती करत आहेत आणि त्यांचे अनुभव मोलाचे आहेत. महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीत आवड असलेले राज्यपाल लाभले आहेत हे राज्याचे सौभाग्य आहे.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहेत. प्रधानमंत्री यांनी लोकप्रतिनिधींसाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी परिषद घेण्याचे निर्देश दिले होते. नैसर्गिक शेतीची गरज आणि गैरसमजकाळाची गरज ओळखून नैसर्गिक शेतीसाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे.लोकांमध्ये 'उत्पादन कमी होईलअसा गैरसमज आहेतो दूर करण्यासाठी जनजागृतीप्रचार आणि लोकांचे अनुभव आवश्यक आहेत असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi