Thursday, 16 October 2025

सरदार@150 एकता अभियानात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे

 सरदार@150 एकता अभियानात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे

-         क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे

·         युवांच्या सहभागाने लवकरच राज्याचे सर्वंकष युवा धोरण साकारणार

·         युवक-युवतींना सूचना देण्याचे आवाहन

मुंबई दि. १५ : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने 'सरदार@१५० युनिटी मार्चया उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मोहिमेत राज्यातील जास्तीत - जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड् माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi