Thursday, 18 September 2025

राज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी ' इंडस्ट्रियल टाऊनशिप' उभारण्यात

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी इंडस्ट्रियल टाऊनशिपउभारण्यात याव्यात. उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळासाठी ही महत्वाची ठरणार आहे. उद्योगाच्या आजुबाजूलाच निवासाची सुविधा मिळाल्यास कामगारांची कार्यक्षमता वाढेल. या टाऊनशिपमध्ये संपूर्ण नागरी सुविधा देण्यात याव्यात. शहरातगावात  मिळणाऱ्या नागरी सुविधा त्यांना मिळतीलयाची व्यवस्था करावी. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांवरील उपचारामुळे बरे झाल्यावर दिसणारी लक्षणे आणि वेदना कमी करण्यासाठी पॅलॅटिव्ह केअर पॉलिसीअंतर्गत आवश्यक नियंत्रक प्रणाली उभारावी.  तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील कर्करोगामध्ये पॅलॅटिव्ह केअरखूप महत्वाचे आहे. लक्षणे आणि वेदना कमी करणारी औषधे वापराबाबत आणि उपलब्धतेसाठी धोरण बनवावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi