Friday, 19 September 2025

लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य

 लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य

            श्री. फडणवीस म्हणाले कीलाडक्या बहिणी यांना केवळ १५०० रुपयांवर अवलंबून रहावे लागू नयेत्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन सक्षम करण्यात येईल. प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था सुरु करुन जिल्हा बॅंकेमार्फत त्यांना १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन त्यांच्या पाठीशी शासन उभे राहील. अशाप्रकारे राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार,असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi