कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतरण करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा. प्रस्तावित कामांची माहिती, सर्वेक्षण, अन्वेषण याबाबतचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे.
महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याकडील पाणीपट्टी वसुलीबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी. यासंदर्भात प्रत्येक कार्यकारी अभियंता स्तरावर टास्क फोर्स स्थापन केला जावा, असे निर्देशही श्री. विखे-पाटील यांनी दिले.
कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प, बांधकाम, व्यवस्थापन, यांत्रिकी, विद्युत, गुणनियंत्रण इत्यादी सर्व शाखांचे एकत्रिकरण करुन शासनाच्या इतर विभागांप्रमाणे आस्थापनेची पुर्नरचना करणे तसेच कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून (वर्ग-३) पदांच्या प्रलंबित मागणीसंदर्भातही यावेळी आढावा
No comments:
Post a Comment