Saturday, 30 August 2025

विकसित अर्थव्यवस्थेसाठी लैंगिक समानता महत्त्वाची

 विकसित अर्थव्यवस्थेसाठी लैंगिक समानता महत्त्वाची आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जातीभेद आणि लिंगभेद समाप्त करून व्यक्तीच्या रूपाने सर्वांना समान संधी आणि अधिकार प्राप्त करून दिले आहेत. महिलांचे शिक्षणरोजगार हे केवळ अधिकार राहिले नसून  आर्थिक परिवर्तनाच्या उपक्रमासाठी आवश्यक आहेत. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi