Sunday, 31 August 2025

लोकार्पण झालेले प्रकल्प मालवणी, मालाड (प), मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

 मालवणीमालाड (प)मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

• मुंबई महानगर क्षेत्रात (MMR), मुं.म.प्र.वि.प्रा मार्फत एकूण 337 कि.मी. लांबीचे मेट्रो रेल्वेचे विस्तृत जाळे उभारले जात आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणेकरीता विस्तृत प्रकल्प अहवालांमध्ये (DPR) विविध मेट्रो डेपोच्या ठिकाणी कर्मचारी निवास्थाने बांधणे प्रस्तावित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi