Tuesday, 29 July 2025

पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेली, सुधारणा झालेली विधेयक

 )  महाराष्ट्र (ग्रामपंचातीचाजिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणुकांरिता) वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे विधेयक२०२५ (ग्रामविकास विभाग)

(२) महाराष्ट्र नगरपरिषदानगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक२०२५ (विशेष सभेमध्ये संमत केलेल्या ठरावाद्वारेपंचायत सदस्यांनी अध्यक्षास काढून टाकणेबाबतच्या कलम ३४१ ब-५ मधील तरतुदीमध्ये बदल करणे)  (नगर विकास विभाग)

(३) महाराष्ट्र नगरपरिषदानगर पंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक२०२५ (मालमत्ता कर भरण्यासाठी रकमेत सूट देण्याची तरतूद करण्यासाठी कलम १५० क मध्ये सुधारणा) (नगर विकास विभाग)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi