क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीचा
खर्च नियोजनाचा अंतिम आराखडा सादर करा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी (नायगाव, जि.सातारा) येथील स्मारक उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून स्मारकाच्या उभारणीचे नियोजन व खर्चाचे आराखडे लवकरात लवकर सादर करावेत, अशा सूचना मंत्री श्री गोरे यांनी दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, अधीक्षक अभियंता डी. पी. माने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment