शंभर दिवसाच्या कार्यक्रमात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले मंत्रालयीन विभाग
अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग - दिपक कपूर, अपर मुख्य सचिव खनिकर्म विभाग व गृह विभाग- इक्बालसिंह चहल,अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग - विकास खारगे,अपर मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, बंदरे विभाग - संजय सेठी, प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग - एकनाथ डवले, अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग - वेणुगोपाल रेड्डी, प्रधान सचिव, कामगार विभाग -आय.ए. कुंदन, प्रधान सचिव, वस्त्रोद्योग विभाग - श्रीमती अंशु सिन्हा,सचिव, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग - एन. रामास्वामी, सचिव, रोजगार हमी योजना विभाग - गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
९०% उद्दिष्ट पूर्ण केलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये*
९०% उद्दिष्ट पूर्ण केलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये अपर मुख्य सचिव, ऊर्जा विभाग श्रीमती आभा शुक्ला,अपर मुख्य सचिव, महसूल विभाग राजेश कुमार मीना, अपर मुख्य सचिव, परिवहन विभाग संजय सेठी,अपर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभाग - श्रीमती सोनिया सेठी, प्रधान सचिव, शालेय शिक्षण श्री. रणजित सिंह देओल,सचिव, उद्योग विभाग - डॉ. पी. अन्बळगन सचिव, अन्न, औषध प्रशासन विभाग - धीरज कुमार यांचा सत्कार करण्यात आला.
सामान्य प्रशासन विभागाचा सेवाकर्मी पुरस्कार
सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यालयीन कामकाजासाठी दिला जाणा-या सेवाकर्मी पुरस्कार प्रथम तीन क्रमांकाचे पुरस्कार वितरण पार पडले. यामध्ये ज्या विभागाच्या मंजूर पदसंख्या १० हजार पेक्षा जास्त असलेल्या विभागामध्ये मनिषा पाटणकर-म्हैसकर, अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनिषा वर्मा अपर मुख्य सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,श्रीमती शैला ए. सचिव (वित्तीय सुधारणा) वित्त (राज्यकर) विभाग यांचा सत्कार करण्यात आला. मंजूर पदसंख्या ३००० ते १०००० पद असलेले विभाग डॉ. रिचा बागला प्रधान सचिव, वित्त विभाग (लेखा व कोषागारे),श्रीमती विनीता वैद सिंगल प्रधान सचिव,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, राजगोपाल देवरा अपर मुख्य सचिव, गृह विभाग (राज्य उत्पादन शुल्क)मंजूर पदसंख्या ३००० पेक्षा कमी असलेल्या विभागाचे असीमकुमार गुप्ता ,अपर मुख्य सचिव, नगरविकास विभाग (नवि-१), श्री. एकनाथ डवले, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांचा सत्कार करण्यात आला.
100 दिवस बक्षीस वितरण प्रारंभीच भारतीय सैन्य दलाचे आणि पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले
ऑपरेशन सिंदुर हे नावच पुरेसे बोलके आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment