अभिजात मराठी
अहिराणी बोलीचा इतिहास
(भाग १)
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होत आहे. हे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक हात मदत करत आहेत. शासनही याला पाठबळ देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत हा भव्य सोहळा अनुभवणार आहेत. त्यानिमित्ताने राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यकृतींना उजाळा या निमित्ताने देण्यात येणार आहे. या निमित्ताने खान्देशातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोली भाषेवरील केलेले संशोधन व अहिराणी बोली, खानदेश इतिहास,अहिराणी शब्दकोश या विषयावर केलेले लिखाण ...
No comments:
Post a Comment