*पूजा घाला...* (मनोगते)
*चांगलं झालं तरी...पूजा घाला.*
*वाईट झालं तर...पूजा घाला.*
*साडेसाती लागली...पूजा घाला.*
*अॅडमिशन मिळाली... पुजा घाला.*
*नाही मिळाली...तरीही पुजा घाला.*
*पास झालात...पुजा घाला.*
*नापास झालात...पुजा घाला.*
*नोकरी मिळाली...पुजा घाला.*
*नाही मिळली...पुजा घाला.*
*प्रमोशन मिळाले...पुजा घाला.*
*नाही मिळाले...पुजा घाला.*
*घर घेतलेत...पुजा घाला.*
*घर घेता येत नाही...पुजा घाला.*
*लग्न जमले...पुजा घाला.*
*लग्न नाही जमले...पुजा घाला.*
*लग्न झाले...पुजा घाला.*
*मुल झाले...पुजा घाला.*
*मूल होत नाही होत...पुजा घाला.*
*मुलगीच झाली...पुजा घाला.*
*मुलगाच पाहिजे...पुजा घाला.*
*गाडी घेतलीत...पुजा घाला.*
*गाडी ठोकलीत...पुजा घाला.*
*आजारी पडलात...पुजा घाला.*
*बरे झालात...पुजा घाला.*
*जिवंत माणसांसाठी पुजा घाला.*
*मेलेल्या लोकांसाठीही पुजाच घाला.*
*आता जरा विचार करा.*
*याच्यात फायदा कुणाचा झाला?*
*पटत असेल तर डोक्यात घाला.*
*आणि पटत नसेल तर..*
*तुम्ही आपलीच पूजा घाला.*
*काय पण पंडा-बाम्हण, भट-पुरोहितांनी डोकं लावलंय.*
*माणसं जगली काय की मेली काय?*
*यांची रोजगार हमी योजना सुरू आहे.*
*इकडून आणि तिकडूनही.*😃
*(माणसांच्या दुःख निर्मितित आणि दुःख निवारण करण्यात देवाची कोणतीच भूमिका नाही.चांगले झाले की देवाने केले आणि वाईट झाले की देव कोपला असे काहीच नसते. माणसांचे दुःख, समस्या, ते निवारण करण्याचे मार्ग हे त्यांच्या बुद्धि, कृती, भावना, व्यवहारावर अवलंबून असते. )*
*(आपल्या देवी-देवाची पुज्या अर्चना स्वतःच करा मध्यस्थी ठेवाची गरज नाही..)*
No comments:
Post a Comment