नागपूर हिवाळी अधिवेशनाचे कामकाज २१ डिसेंबरपर्यंत
· मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेत निवेदन
नागपूर, दि. १८ :- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज शनिवार, दि.२१ डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत चालणार असल्याचे निवेदन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केले.
No comments:
Post a Comment