मुलांच्या आग्रहास्तव भंडारदरा २ !
मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत निसर्गाचा अनोखा अनुभव दण्यासाठी ‘भवताल’ व ‘निसर्ग जागर’ यांनी भंडारदरा नेचर कॅम्प आयोजित केला. पहिली बॅच लगेचच फुल्ल झाली. उरलेल्या मुलांना सहभागी करून घेण्यासाठी जोडूनच बॅच २ जाहीर करत आहोत.
विशेष आकर्षण:
• जलाशयाजवळ तंबूमध्ये मुक्काम
• सर्वोच्च कळसुबाई शिखरावर ट्रेक
• जगप्रसिद्ध सांधण घळीचा अनुभव
• खडकाची रहस्यं व त्याच्या गोष्टी
• प्रसिद्ध अमृतेश्वर मंदिराला भेट
• वनस्पती-मुंग्या-मधमाशांच्या गोष्टी
• आदिवासी जीवनाची खरी ओळख
• निसर्गाशी जोडणारे अनेक उपक्रम...
एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा (बॅच २)
- निसर्ग आविष्कारांची अनुभूती देणारा कॅम्प
७ ते १० मे २०२३
(१० वर्षांपुढील मुलामुलींसाठी; ४० सहभागी)
माहिती व नावनोंदणीसाठी:
https://bhavatal.com/Ecocamp/
मार्गदर्शन:
• श्री. अभिजित घोरपडे
(पर्यावरण व भूविज्ञान अभ्यासक)
• डॉ. महेश गायकवाड
(निसर्ग व वन्यजीव अभ्यासक)
संपर्कासाठी:
९५४५३५०८६२ / ९९२२०६३६२१/ ९९२२४१४८२२
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment