*चेहर्याचि त्वचा ओघळल्यास, ढिलि पडल्यास.. घरगुति उपायः*
१) काँफिः दोन वा तीन चमचा खोबरेल तेल घेउन त्यात एक कप ब्राउन शुगर, एक चमचा दालचिनि पावडर , व एक कप काँफि पावडर टाकून सर्व एकत्र करून चेहर्याला लावून खालून वरच्या दिशेला पंधरा मिनिटे चोळावे. मग कोमट पाण्याने धुऊन टाका.
२) टोमँटोः टोमँटोत अस्ट्रिंजंट मुबलक असतं तेव्हा याचा रस काढून तो चेहर्याला नेहमिच लावत राहा.
३) अंडेः। अंड्याचा पांढरा भाग त्वचेला कसाव आणतो. तेव्हा अंड्याच्या पांढर्या भागात मध मिसळून ते अर्धा तास लावून ठेवावे. वनंतर धुवा आठवड्यातून
एकदा करा.
३) काकडिः। काकडि किसून लगदा करा व तो चेहर्याला लावून ठेवा.
४) तुरटिः हे खुपच इफेक्टिव्ह अस्ट्रिंजंट आहे आंघोळिनंतर याला चेहर्यावर दोन मिनिटे चोळावे त्वचेत कसाव येतो.
५) केळः केळाने त्वचा घट्ट होते
स्मँश करून व थोडे मध टाकून लावावे नंतर धुवा.
६) फिश आँईलः याच्या कँपँसूल फोडून त्याने मालिश करा चेहर्यावर .
७) बदाम आँईलः याने चेहर्याचि मालिश करा नेमाने
८) कोरफड जेलः याने त्वचा घट्ट होते. नेमाने याचा जेल लावावा.
९) मुलतानि मातिः याने कसाव येतो. तैव्हा हि लावून नंतर धुवावे.
१०) स्ट्राँबेरि, मध व दही एकत्र करून लेप लावा नंतर धुवावा.
.. वरिल सर्वच उपाय चांगले आहे
सुनिता सहस्त्रबुद्धे
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
No comments:
Post a Comment