💐🌸🌷🍀🍂🌿🌹🌼🌻🍁🌺
*☝🏻कोण होती भवानी ?*
✍️
महाराष्ट्र राज्यात , मु.पो. सांबरी, ता.अलिबाग ,जि.रायगड या ठिकाणी *भवानी बाई पाटील व हिराबाई पाटील* या दोन जुळ्या बहिनी राहत होत्या.
इ.स.१६२५/२७ दरम्यान कार्ला संस्थान येथे पोर्तुगीजांचा व्यापार होता तिथे बायकांची विक्री होत असे. हे जेंव्हा *जिजामातांच्या* लक्षात आलं तेंव्हा त्यांनी *शहाजी महाराजांना* ती बातमी सांगितली.
जनावराप्रमाणे बायकांची विक्री होणे त्यांना पटल नाही हे थांबलं पाहिजे असं त्यांना वाटलं.
तेंव्हा तो व्यापार *शहाजी महाराजां* समवेत जाऊन त्यांनी बंद पाडला व तेथे विक्री साठी असलेल्या *भवानीबाई व हिराबाई* ला सोबत घेऊन आल्या.
त्यानंतर १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरी किल्ल्यावर *शिवरायांचा* जन्म झाला.
*शहाजी राजे* मोगल सैन्याशी लढाई करत असतांना त्यांना कल्याण पारगण्यात सहा महिने भुमिगत रहावं लागलं. ( म्हणुनच तो प्रांत *शहापुर* या नावाने प्रसिद्ध झाला.)
शिवनेरी गडावर निवडक सैन्य होते. व त्यांचा म्होरक्या अर्थात सेनापती साताऱ्यातील वेलंग गावचा *सिद्धनाथ महार* होता.
*शिवाजी महाराजांच्या* जन्मानंतर पाच वर्षे किल्ला लढविल्यावर किल्ल्यावरील रसद संपत आली. तेव्हा *माँ साहेब जिजाऊंनी*, निर्णय घेतला , व हिराबाईला सोबत (विश्वासात) घेऊन मोगल सेनापतीला चर्चेत गुंतवलं, आणि *भवानी बाई* पाटील बाळ शिवरायांना घेऊन *साबरी* गावी निघून गेल्या. भवानी बाईने शिवराय ५ ते १२ वर्षाचे होईपर्यंत त्यांचं आई प्रमाणे संगोपन केल.
इ.स.१६४२ मध्ये *तुकाराम महाराज* कोकण दौऱ्यावर असतांना त्यांनी *जिजाऊ* आणि *भवानीआईची* भेट घडवून आणली. तेंव्हा *जिजाऊं* च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
आपल्या मुलाचं संगोपन *भवानी* ने उत्तम पध्दतीने केले ते पाहून त्या भावुक झाल्या.आणि *भवानी आईला* म्हणाल्या *"तु माझ्या बाळाला पोटच्या आपत्यां प्रमाणे वाढवलंस,मी तुला वचन देते भविष्यात जेंव्हा केंव्हा माझ्या मुलाचा जयघोष केला जाईल तेंव्हा तेंव्हा तुझ्या नावाचा प्रथम उल्लेख केला जाईल".*
आणि तेंव्हा पासून
*जय भवानी..! जय शिवाजी(शिवराय)..!*
हे घोषवाक्य तयार झाले.
छत्रपती *शिवरायांना* कोणत्याही प्रकारच्या काल्पनिक देवीने नव्हे तर *आई भवानी पाटील यांनी व सांबरी गावच्या ग्रामस्थांनी तलवार बाजी व व युद्ध कला शिकवली होती.*
ब्रिटनची राजधानी लंडन च्या संग्रहालयात जी हिरे जडित मुठ असलेली ३५ किलो वजनाची *भवानी तलवार* आहे ती *शिवरायांनी* इ.स.१६४८ दरम्यान कोकणातील सरक्षदार सावंत यांच्या शस्त्रास्त्र लिलावात सुमारे ३५० होन एवढी रक्कम देऊन विकत घेतली होती.अशी नोंद राजेंच्या लेखापाल विभागात आहे. म्हणून *छत्रपती शिवरायांना* कोणत्या तरी *काल्पनिक देवी* ने ही तलवार दिली होती असा चूकीचा प्रचार अजिबात चुकून सुध्दा करु नये.आणि जर देवींनी तलवार दिलीच असती तर महाराजाना एवढे कष्ट यातना सहन करण्याची गरजच पडली असती एकाच *जादूने* सगळे कोमात नाहीतर स्वर्गात पाठवले असते.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment